STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

ठिणगी

ठिणगी

1 min
100

पेटत्या ठिणगीतून

पसरले विचार

उठलेल्या आगीतून

पेटला हाहाकार


डोंब उडाले

हवेत सारे

घेऊनी पळाले 

पेटते निखारे


भस्मासुर झाला

एका शांततेचा

घेऊनी आला

धूर क्रांतीचा


लोळ आगीचा

संपत असताना

काठ नदीचा

दिसे बुडताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract