STORYMIRROR

Kirti Borkar

Drama

3  

Kirti Borkar

Drama

सूर्य

सूर्य

1 min
111

आनंद आज चोहीकडे

पसरलेला आहे बघा

घरातुन बाहेर पडून

जगाचा नजारा हा बघा


सूर्य उगवला छान

नभापरी किती गोड

बघू दे रे तुला आज

मनसोक्त किरणे पाड


तुझ्याकडे बघत राहू

सूर्य उगवत्यावेळी

नयनात सामावून घे

अश्रूंना तू प्रेमाच्यावेळी


असाच आनंद रोज

देत रहा तू मला

सामावून घेईन मी

डोळ्यात रे तुला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama