निघून तो का जातो
निघून तो का जातो

1 min

219
रोज तो माझ्यासमोर
उभा असा असतो
हळूच गाली हसून
निघून तो का जातो
मला बघून का हसतो
ते आज मला कळले
प्रेमाचे रोपटे माझ्या
काळजात खुपसले
प्रेमाला कसा त्याच्या
आज बहर आला
नजर भिडण्याचा
मोहर दूर कुठे गेला
माझी त्याची कधी
ओळख नव्हती
प्रेमात पडून त्याने
हसून दिली पावती