Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Kirti Borkar

Romance


3  

Kirti Borkar

Romance


अधुऱ्या प्रेमाची गोष्ट पूर्ण

अधुऱ्या प्रेमाची गोष्ट पूर्ण

1 min 298 1 min 298

पाहताच तुला मनात मी भरले

मन माझे नकळत तुझ्यात गुंतले


स्वप्न पाहिली मोठे सोबत जगायचे

मनात न आले कधी तुला सोडायचे

सोबत राहून तुझ्या आनंदात हसायचे

स्वप्न पुन्हा एकदा तुझ्यासाठी पाहिले


जीवनाच्या वाटेवर अडथळे खूप आले

जातिभावाचा प्रश्न समाजाने आणले

कुणासाठी तुला असे हरवून बसले

तुझ्या प्रेमासाठी आज स्वतःशी हरले


मनात कधी तुझ्याविना नाही कुणी आले

तुझ्यासाठी रोज माझे डोळे पाणावले

प्रेम कहाणी बघून समाज मध्ये आले

अधुऱ्या प्रेमाची पूर्ण गोष्ट मरणाने केले


Rate this content
Log in

More marathi poem from Kirti Borkar

Similar marathi poem from Romance