STORYMIRROR

Kirti Borkar

Romance Tragedy

3  

Kirti Borkar

Romance Tragedy

लेकरु

लेकरु

1 min
445


काळ्या मातीच्या कुशीत 

बीज अंकुरले

लेकुरवाळ्या मायेचे

एक बाळ जन्मले


अंगणात बाळ तिला 

खेळतांना दिसले

खोडकर रूप बघताच

 मन स्वप्नात गुंतले


Rate this content
Log in