STORYMIRROR

Ankit Navghare

Drama

3  

Ankit Navghare

Drama

व्यथा पुरुषाची..

व्यथा पुरुषाची..

1 min
821

..... पुरुष म्हणुन जगताना..

विनाअट तापणाऱ्या त्या 

लोखंडी सळयीकडे बघताना...


....हा प्राणी पत्नी व आईच्या 

भांडणात उगाचाच असतो फसत 

कुणी विचारत नाहि घेत किती 

भावनांचा कल्लोळ. मनी त्याच्या साचत....


...कोण म्हणे आम्ही रडत नसतो 

कित्येक जागी स्तब्ध राहल्याने

दोषी तर आम्हि पण ठरत असतो.....


...हळव असलो तर टिंगल 

करतात म्हणुन "हा बायकी"

स्त्री यांना समजु शकलो नाहि

तर उभ्याने काढतात आमच्या 

पौरूष्त्वाची लायकी......


... दुनियादारी च्या दुनियेत तो 

एक फक्त बिच्चारा आहे...

धकाधकीच्या या रंगमंचावर 

गरम होतोय त्याचा पारा आहे.....

          --


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama