STORYMIRROR

Ankit Navghare

Others

2  

Ankit Navghare

Others

रडली का होती

रडली का होती

1 min
132

"जा, मला नाही बोलायचंय

तुझ्याशी, जा..." म्हणत कालच 

तर ती भावावर चिडली होती 


मग आज सासरी जाताना का 

त्याच्याच खांद्यावर डोके ठेवून

ती वेडी रडली का होती


Rate this content
Log in