STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

कुणी केला

कुणी केला

1 min
49

झालो होतो मी

रक्तबंबाळ तेव्हा

माझ्यावरी उपचार 

तो कुणी केला 


नकळत काढुनी

त्या कुबड्या माझ्या 

मला मला इतका 

लाचार कुणी केला 


सारे व्यस्त होते

क्षणभरासाठी तरी

माझ्यासाठी कधी

विचार कुणी केला


त्या त्या स्मशानाच्या

राखेतही माझ्या मी 

जिवंत असल्याचा खोटा

प्रचार कुणी केला 


मग आणुनी उसने

चार - सहा शब्द 

शेवटी त्याचा मग

सुविचार कुणी केला


Rate this content
Log in