Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankit Navghare

Others

4  

Ankit Navghare

Others

विचारले कुठे ?

विचारले कुठे ?

1 min
69

भलेही दिले दान त्यांनी मला पण 

हातांनी माझ्या मी स्वीकारले कुठे ?

लावला सोबत दाखला ओळखीचा

पण "नाव" त्यांचे मी वापरले कुठे ?

केला फैसला माझ्या बाजुने त्यांनी

पण मी तरी त्यांना पैसे चारले कुठे ?

झालेच युध्द कित्येकदा आमच्यात

न जिंकलो मी , ते तरी हारले कुठे ?

शेवटी मीच अंतर्ज्ञान पावलो विचारा

आता मला त्यांनी नक्की मारले कुठे ?

ते गप्प, मी हि गप्प, कहाणी अशी ती

सांगावी मी पण कुणी विचारले कुठे ?Rate this content
Log in