तू...
तू...


नात्यापलीकडला एक खास तू
छंद तू ओढ तू ध्यास तू भास तू..
आई-बाबानंतरचं माझं जग तू..
जगण्यापलीकडची आस तू...
आशेतला किरणाचा विश्वास तू..
विश्वासामधील प्रेमाची जाणीव तू..
जाणिवेतला मायेचा ओलावा तू..
ओल्याव्यातून मिळालेली ऊब तू...
असं माझ्या मनातलं गुपित तू,
फक्त तूच...