नवरात्र
नवरात्र
1 min
255
दिवस नवरात्रीचे घटी बसे आदिमाया
ही आली महिषासुर मर्दिनी
दृष्ट असुरांचा वध करे
अशी विविध रूप धारिणी
करू तिची मनापासून आराधना
सांगू तिला एकच मनोकामना
वाचव दृष्ट लागलेल्या जगाला
कायमचं दूर कर ह्या कोरोनाला