STORYMIRROR

अक्षता कुरडे

Others

3  

अक्षता कुरडे

Others

आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर

1 min
112

आयुष्यात भेटतात अश्या काही यातना

जिथे मिळते फक्त दुःख आणि अवहेलना...

आलेच आहे प्रसंग तर ह्याला तोंड द्यायलाच हवे

स्वतःच धीर द्या स्वतःला खचून जाता कामा नये...

नाही येणार कोणीच मदतीला आलात तसे एकटेच चाला

आलेल्या कठीण प्रसंगातून तुम्हीच मार्ग काढा...

मागून येणाऱ्या मदतीच्या हाताला योग्य दिशा दाखवा

आपल्याला मदत केली नाही म्हणून दुर्लक्ष करू नका...

जिंकला आहात तर नक्कीच मागे वळून बघा

दुःखाची वाट ओसरून मिळालेला आनंद नक्की जगा...


Rate this content
Log in