STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Drama

3  

अमोल धों सुर्यवंशी

Drama

लुच्ट निती

लुच्ट निती

1 min
461

उड्या मारणारे बेडूक

आम्ही पक्षांतर करू

ईडी बिडी आग लावू

हीत मेळावे सुरू करू

घोटाळ्यांचे पाप गंगेत बुडवू

काश्मीरमध्ये बंगले बांधु

समता स्वातंत्र्याचा गळा फाडू

ईमानीच्या राजकरत्यांची भरती करू

भष्ठाचारांचा नायनाट करू

काळा पैसा परंत आणू

काही काळा होते ते चोर

आता साहू पक्षात झालेत

ते रंगलेत आम्ही पण रंगू

भारत मातेचा जयजयकार करू

स्वच्छ आमची निती स्वच्छ भारत वासी

भिकला लागले तरी बुलेट ट्रेन आणू

सभ का विकास सभ का सात

सर्व पक्षांतर करतील आत...

लुच्ट नीती म्हणे महान किर्ती....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama