STORYMIRROR

Jaya Nere

Drama

3  

Jaya Nere

Drama

पर्यावरण गीत-परोपकारी वृक्ष

पर्यावरण गीत-परोपकारी वृक्ष

1 min
15.3K


 तोडू नका हो कोणी मला

 चिमणी म्हणाली झाडाला

सोडू नकोस  तू आम्हाला

जाऊ कुठे आम्ही रहायला

आसरा मिळेल कुठे सर्वाला 

 झाड ही बोले चिमणीला

 माझ्याही मनी विचार आला

 किती उपयोगी मी सर्वाला

 तरी तोडाती सारी ही मला 

कसा सहन करु या घावाला

कु-हाड मारताय ते स्वतःला

करताय नष्ट या जीवसृष्टीला

कारण तोच आहे विनाशाला 

 म्हणून मानवा झाडे लाव

संकल्प कर, ते पूर्ण जगव

भविष्याला आपल्या घडव

सा-यांना परोपकार शिकव

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama