Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jaya Nere

Children

2  

Jaya Nere

Children

देशभक्तीपर बालगीत-गान स्वातंत्र्याचे

देशभक्तीपर बालगीत-गान स्वातंत्र्याचे

1 min
7K


 

अभिमान धरु,बलिदान करु,

देशाच्या स्वातंत्र्याचे, आम्ही गान स्मरु ||धृ|| 

भविष्य आम्ही या देशाचे,

द्योतक आम्ही प्रगतीचे,

करु चला हो काम असे,

नाव उंचवूया देशाचे||१|| 

रक्षण करण्या या धरतीचे,

बाल जवान हो या भू चे,

ध्वज उंच धरु या मानाने,

नाव उंचवू बाल शहीदांचे||२|| 

समजू नका हो सान आम्हा,

खारी सम या काम करु,

देशभक्तीचे धडे घेऊनी,

देशाचे आम्ही रक्षण करु||३|| 

स्वदेशीचा करु आम्ही प्रचार,

परदेशी मालाचा करु तिरस्कार,

सुजलाम, सुफलाम देश करु

भ्रष्टाचारास सारुनी  दूर ||४|| 

देशाच्या स्वातंत्र्याचे आम्ही गान स्मरु

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children