STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Action Crime Thriller

4  

अमोल धों सुर्यवंशी

Action Crime Thriller

!!यत् भावो - तत् भवति!!

!!यत् भावो - तत् भवति!!

1 min
15

 रात्र जळते स्मशान, उधळत होता राखेचा गुलाल.. स्वप्नात जगाचा मालक शिव शंभू महादेव.
 त्रिशूळा च्या जागी किंचाळ,ठहा फोडणारी चिमुकली. महादेव बघत होते ती तुटलेली बाहुली..
त्रिनेत्रांच्या डोळ्यातून अश्रू कापला त्याला ज्यांनी लुटली अब्रू..
रक्ताचा मंजर, बिन धडाचे मूडदे त्यावर केला शंभू ने तांडव .
स्वप्न तुटलं जाग आली देवभूमीवर राक्षस जन्मले या विकृत बुद्धजीवी चा नाश हो.
खरंच शिव शंकर धर्तीवर अवतरावे ..
तेच सकाळच्या पेपर मध्ये न्यूज एका बालिकेवर पुन्हा अत्याचार
 न्याय, हक्क, संरक्षण, पैसा आणि पॉवर चे लाचार.. समुद्रमंथन पुन्हा होहिल भोलेनाथ विष नाही तर अमृत पाषण करतील..
 या भ्रमात राहू नका की महादेव नराधमाना क्षमा करतील.
मानसिकता नष्ट झाल्या मानवाची महादेव जन्म घेतलं हे स्वप्नच असेल..
उघडा डोळे आणि पेटवा मेणबत्ती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action