घमंड चांगुल पणात रमलाय...
घमंड चांगुल पणात रमलाय...
माझ्या चुकांवर माती टाकायकला मी तयार असतो.
बरोबर असणाऱ्या माणसाच्या नेहमी विरोधात दिसतो.
घमंड माझ्या मनात संचारतोय.
असं आहे की?
आकल कमी आहे या बुद्धिमत्ता वाढल्या...
समोरचा नेहमी कमी समजतो
ते समजदारी पेक्षा जास्त आहे.
वेडा भोळा राहून युद्ध जितलं जात हिथे.
या लढ्यामध्ये मी माझा बरोबरचं हारतो.
सत्य असं आहे की?
मनाचा आरसा लायकी दाखवतो..
जन्मा दिवशी वाटलेली मिठाई..
किंव्हा मेल्या नंतर दुखवट्याची खीर..
श्रीमंत असो या गरीब कोणालाच भेटत नाही.
मग घमंड कसला करू.
या कोणाच्या बापाला का भिऊ..
आयुष्याला लागलेली नजर ही.
कष्टच्या उताऱ्याने उतरते.
म्हणे..
पण कष्ट तर पाळ्यातचं भेटल बारश्या दिवशी.
सटवी आली आणि आयुष्याच गुंडगुळ गुंडाळून गेली.
सुखाच्या लाटेवर चालव म्हणून निघालो.
तर हिथे झोपच मिस्टर इंडिया झाली...