STORYMIRROR

M@nsi Gaikar

Abstract Thriller

5  

M@nsi Gaikar

Abstract Thriller

बंदिस्त होते...

बंदिस्त होते...

1 min
415

सर्वसामान्य जनतेसारखी काही दिवसांपूर्वी मी ही अगदी बिनधास्त होते. न काळजी अन् न फिकीर कशाची सगळे अगदी मस्त होते. नियतीने हा खेळ मांडला. सगळे शांत होते मात्र सगळे अस्वस्थ होते. देशविदेशांत आलेल्या या संकटाने जणू सगळेच त्रस्त होते. ओढवलेल्या परिस्थितीत मी ही बंदिस्त होते. चार भिंतीत बसून सूचनांचे पालन करणे याशिवाय काही अस्त्र नव्हते. आज कुठेतरी मला वाटत होते मी ही एक डॉक्टर असते, महामारीने बघ कसे ओस पडलेत रस्ते... मी ही बंदिस्त होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract