STORYMIRROR

M@nsi Gaikar

Children Stories

3  

M@nsi Gaikar

Children Stories

कोरोना....

कोरोना....

1 min
256

मिळवले कुणाचे आजोबा हिरावली 

कुणाची आजी नेतोय कुणाची 

आई नेतोय कुणाचे बाबा ....

संपूर्ण जगाच्या आयुष्याचा अलगद 

घेतलास तू ताबा....

अश्रू पुसण्या न कोणी राहिले न 

सहानुभूतीचा दावा ......

किती करणार अजून धरतीचा विनाश 

तू कसा धाडू तुझ मी सांगावा .....

दुःखाचा डोंगर आज सर्वांवरती हा 

त्रास तरी किती भोगावा ....

मैत्रीचा हाथ देतो म्हणालास अन

 केलास तू गनिमी कावा ....

उद्धवस्त करुन संसार सारे सांग आता

 कुणाचा जीव छोटासा कसा सांभाळावा .....

सांग मला कोरोना हा विनाश सारा तुझा 

कसा आम्ही सोसावा .....


Rate this content
Log in