पुन्हा येणे आहे का?
पुन्हा येणे आहे का?


कशाला येतो रे तू,
पाय ओढणाऱ्याची कमी होती का?
हाल खूप होतात रे जाना तू,
सार नष्ट करायला आलायस का?
तडफवून नको मारू तू.
मरणाला नाही भीती गरीब.
भुकेला मुकवलेस रे तू.
लाचारी मांडून आता
मलाच भिकाऱ्या सारखं वाटाय लागलंय.
तुझी कीड मेंदूत आहे.
आणि तुझे मरण पण मेदूतच.
तुझा खरा प्रसार करणारे.
लोक नाहीत तर तोंडाचा भोगा करणारे आहेत.
बेर्किंग,बेर्किंग म्हणून अख्या आयुष्याला ब्रेक
यांनी लावून ठेवलाय.
p>
तू जाणार कशा?
बनवणारा सॅनिटाझर विकणार कशा?
करोडाचे डोस गटारात सरकार फेकेल कशा?
तू लोकशीहीला मानत नाहीस तरी तू हिथे कशा?
कारभार तुझा झाला बघ.
थोर रोग म्हणून तूला दाखवला बघ.
पुन्हा येणे आहे का?
का नाही, तुम्ही दिवसा हप्ता द्या किंवा रात्री,
तो भष्टाचार नाही.
भोग आहेत आपल्या पूर्व जन्माचे.
हाल होतील तुमचे आमचे.
ज्याकडे पैसे आहेत ना तो शिंक आली तरी
कोरोना टेस्ट करतोय
मग काय रिपोर्ट पॉजिटीव्ह येतोय.