शब्दश्वरी..
शब्दश्वरी..
शब्द माझा सोबती.
...जगण्याचा एक भाग नाहीस तू..
आत्महत्या आहेस जो माझ्या मंगठातून.
मेंदूला झटकावतोयस
जगावे तुझ्या दुनियेत..
डोक टेकून रधीच्याकाट्यावर.
कधी कोणच्या मुखात
तर कधी रस्त्यावर
मुखातून आलो तरी वजनात
आणि विकलो गेलो तर वजनात..
शब्दा तू माझा सच्या सोबती.
तूला माझा हृदयातून उजळत,
निखऱ्यात चालवतोय.
धीर घे सुवर्णं शब्दात तुला रेखाटतो
बस तू पळतोय स आणि मी रचतोय...
डावपेच लावतो तुझावर
तूला कोणी समुद्रच्या तळात शोधतो
तर कोणी ढगांच्या पड्याल आभाळात.
मी पहातो तूला माझ्या आईच्या चेऱ्यात...
चालूया भेडू..
कधी मागे
कधी पुढे
प्राण आहेत
तो पर्यंत जिवंत अशील तू माझ्या
श्वासांमध्ये...
