STORYMIRROR

Rajesh Varhade

Thriller

4  

Rajesh Varhade

Thriller

शेतकरी व्यथा

शेतकरी व्यथा

1 min
335

शेतकरी दिन

साऱ्या जगाचा 

पालन करता 

अस्मानी-सुलतानी 

संकट निवारता


कर्ज काढून माती 

उदरी होता पेरता 

सर्व करून पाण्याची 

वाट नित्य बघता


वन्य प्राण्या पासून 

रक्षण करता 

रात्रंदिवस तेथे 

होतो जागता


सर्वच्या सर्व तेथे 

कामाला लागता 

पाऊस येईल 

आस्मान बघता


कर्ज फिटेल मुलांचे 

शिक्षण पूर्ण करू 

दिवास्वप्न मग 

पाहणे होते सुरू


एका पाण्याने पीक 

जाता सांगा त्याचा 

कोण वाली तारू 

भंग पावता स्वप्नांचा


पिकविमा काढतो 

सरकार उंबरठा लावतो 

एका शेताचा सर्वे आणि 

कागदावर रेघोट्या मारतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Thriller