STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Classics Thriller Others

4  

manisha sunilrao deshmukh

Classics Thriller Others

पाऊस

पाऊस

1 min
371

असा कसा रे तू पावसा असा...

शेतकऱ्याच्या गळ्याला लावला फासा...


तुझी वाट बघता बघता.....

शेतकरी रडतो आहे ढसा ढसा.....


एक किलो मीटरच्या एरिया मध्ये....

तू पळतो तरी कसा ...


अर्ध्यात कोरडा आणि अर्ध्यात ओला....

नाही तर सगळी कडे पाण्याचा वसा वसा...

 जास्त पाऊसा मुळे चिंतेने ओरडत बसा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics