STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Classics

4  

Sarita Sawant Bhosale

Classics

धन्य ती जिजाऊमाता

धन्य ती जिजाऊमाता

1 min
447

धन्य ती जिजाऊमाता जिने सन्मान राखला स्त्रीत्वाचा

धन्य ती जिजाऊ माता जिने लाथाडले गुलामगिरीला

धन्य ती जिजाऊमाता जिच्या पोटी शिवबा जन्मला


धन्य ती जिजाऊमाता जिने रयतेचा छावा घडविला

धन्य ती जिजाऊ माता जिने स्वराज्याचा ध्यास मनी बाळगला

धन्य ती जिजाऊमाता जिने शिवबाची संस्कारमूर्ती घडविली

धन्य ती जिजाऊमाता जिने शिवमनावर स्वराज्य अध्याय गिरविला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics