पाऊस
पाऊस
1 min
169
काळ्या ढगात आले मेघ बरसुनी
हिरवा कंच रंग सृष्टी ल्याली
आतुरलेली धरती आज
पाऊस सरीत तृप्त न्हाली
काळ्या ढगात आले मेघ बरसुनी
हिरवा कंच रंग सृष्टी ल्याली
आतुरलेली धरती आज
पाऊस सरीत तृप्त न्हाली