स्त्री
स्त्री
1 min
185
एक "कणखर स्त्री" समाजाच्या
मापदंडात बसत नाही
कदाचित म्हणून ती त्याच्या
नजरेत 'अयोग्य' असते...
आणि म्हणूनच ती "एकटी" असते,
"खरी" असते,
ती "जिवंत" असते.