तुझ्याशिवाय
तुझ्याशिवाय
सजलेच नाही हृदय तुझ्याशिवाय
बहरलेच नाहीत श्वास तुझ्या नावाशिवाय
कुठवर गेला प्रेम किनारा
कळलेच नाही लाटांना तुझ्या स्पर्शाशिवाय
सजलेच नाही हृदय तुझ्याशिवाय
बहरलेच नाहीत श्वास तुझ्या नावाशिवाय
कुठवर गेला प्रेम किनारा
कळलेच नाही लाटांना तुझ्या स्पर्शाशिवाय