STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract Romance Classics

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract Romance Classics

|| बहर प्रेमाचा ||

|| बहर प्रेमाचा ||

1 min
212

नदीच्या काठावर  

पाण्यात पाय सोडून

तू बसलीस घाटावर


दुरून पाहिले मी तुला  

जलपरी भासली तू क्षणभर मला  


नित्याने तुला बघण्याचा जडला छंद  

मनाच्या कप्प्यात तुला केले बंद 


तू ही लाजुन बघत होती

नजरेला नजर देत होती


अबोल प्रेमाने शब्द अडखळले ओठी 

तुझ्यासाठी ह्नदयात करुन देतो जागा मोठी 


तू आली तर मनाच्या समुद्राला भरती, लाटा

तुझ्या सुखासाठी दिसता आहेत हजार वाटा 


मी सागर तू नदी 

लाटेसारखी ये 

घेतो तुला सामावून कधी 


माझा मी न उरलो

तुझ्या येण्याच्याच कल्पनेने 

पुरता मी डवरलो, बहरलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract