STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

॥ पर्वणी अक्षय तृतीयेची ॥

॥ पर्वणी अक्षय तृतीयेची ॥

1 min
151

अक्षयतृतीया हे महान पर्व ज्याची ख्याती शिवरायांची जन्मतिथी अभिमानाने फुलते छाती 
प्रत्यक्ष भवानीमातेने बहाल केली तलवार प्राण पणाला लावून जिंकले गडकिल्ले वारंवार  
जमदग्नीने केली परशुरामाला आज्ञा , कर शिरच्छेद, उडव आईचे छत्रपितृआज्ञा पालन करून धन्य झाला पुत्र प्रकट झाली रेणुकामाता, प्रसिद्ध झाले माहूर क्षेत्र  
ब्राम्हणाला सत्पात्री करा धान्य दान गाईला हिरवा चारा, चणेगुळाचा मान 
देवापुढे नैवेद्य पंचपक्वानांचा थाट पाण्याची पुजा, भरा नवा लाल माठ 
पुर्वजांच्या पुजेने लागेल महान पुण्यक्षय ज्याचा नाही असे करावे लागेल मान्य ॥
सौ शोभा संजय बावधनकर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational