STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Thriller Others

3  

Priti Dabade

Inspirational Thriller Others

कल्पना चावला

कल्पना चावला

1 min
355

अंतराळात जाण्याची

लहानपणीची महत्वाकांक्षा

सगळ्यांना होती

तिच्याकडून आकांक्षा


नावाप्रमाणेच होत्या 

संशोधनाच्या कल्पना

उंच केल्या

भारतीयांच्या माना


साहसाने अवकाशात 

गरुडझेप घेतली

पहिली मोहीम 

फत्ते केली


मनामनात कोरला

अंतराळ प्रवास

तेथेच घेतला

शेवटचा श्वास


स्त्रियांसाठी बनली

एक प्रेरणा

सहन करून 

अनंत यातना


कसे फेडावे

तिचे उपकार

करू तिला

त्रिवार नमस्कार


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational