STORYMIRROR

Vaibhav Paradkar

Inspirational

3  

Vaibhav Paradkar

Inspirational

आज जरी मी

आज जरी मी

1 min
138

आज जरी मी तुझ्या नजरेत असेन बेचव,

मी असाच आहे हे तु लक्षात ठेव l


आज जरी मी नसेन तुला आवडत,

पण तु स्वत:ला जा जरा सावरत ll


आज जरी असेन मी गरीब,

पण श्रीमंत होण्याची ताकद ठेवतो मी अजीब lll


मी होतो जरी तुझा साथी,

पण तुला टीकवता नाही आली ती नाती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Vaibhav Paradkar

Similar marathi poem from Inspirational