गुरुपोर्णिमा
गुरुपोर्णिमा
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
तसे तर माझे खुप सारे गुरु आहे मला गुरु बनवायला आवडतात।
माझासासाठी माझे गुरु ते जे माझी चूक काडुन मला दाखवतील माझा दुःखा मधे
ज्याचा वाटा असतो
ति म्हणजे माझे आई
वडील, शिक्षक,थोर संत, फ्रेंड, भाऊ बहिन, ति प्रतेक व्यक्ती जांच्याकडून मला शिकायला भेटत ती व्यक्ति
पन या सगल्याचा वरच स्थान म्हनजे माझी आई
आई म्हणजे ....?
आई म्हणजे काळाच्या उधाणलेल्या गर्भातून
सुखरूप मुलाला जन्माला आणणार जहाज असत!
आई म्हणजे मुलांचं हृदय धडधडत राहणार
घराला घरपण आणणार दैवत असत!
सगळे विचारतात मुलगा की मुलगी एकमात्र
व्यक्ती विचारते माझं बाळ कसं आहे
ते म्हणजे... आई
