माझी माय मराठी बोली
माझी माय मराठी बोली
समुद्रापरी निरंतर आहे मराठीची गोडी!
जसे वळवाल तशी वळती
अवघड आहे थोडी!
जसा देश तसा वेश बदलत राहते हिच तिची खोडी !
इंग्रजीहूनही अवघड आहे
समजू नका साधिभोळी!
मराठी साहित्य भंडारात नाही तिची कोणी जोड़ी!
जिभेवर एकदा का वळली
शब्दातुन भल्याभल्याचे गुरुर तोड़ी!
अशी भाषामाझी आहे मराठीआज प्रत्येक गावात रुजली ओठांवर सजली नसानसात भिनली, कणा कणात अनुभवली
ती मराठी..
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
