यश हे अमृत जाहले
यश हे अमृत जाहले
यश हे अमृत जाहले
उत्सव आहे तीन रंगाचा
नतमस्तक होवून शुरुवीरांना
देता मुजरा मानाचा!
स्वप्न सत्यात हे उतरले
स्वभाग्य दिन भरताचा
प्रतेक घरी फड़कतो तिरंगा
आहे दिन ध्वजरोहणाचा!
ऊंच गगनी तिरंगे लहरले
जयजयकार भारतीय स्वतंत्र्याचा
अभिमानाने उर भरतसे
लाभला वारसा थोर क्रांतीकारांचा!
