चंद्रयान ३
चंद्रयान ३
जाहली मोहिम यशस्वी
स्वप्न भारताचे साकारले.
चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर
चंद्रयान ३ अवतरले....
अमृतकालात अमृतवर्षा
क्षण हा जल्लोषाचा...
प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा
साॅफ्ट लँडीगचा दिन
अंततराळ संशोधनातील विजयाचा..
तिरंगा फडकला चंद्रावर.......
सुवर्णदिन हा चंद्रयान लॅंडींगचा..
