होळी
होळी
रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा रंग बंधाचा
रंग हर्षाचा रंग आनंदाचा
रंग नव्या उत्सावाचा
साजरा करू होळी संग
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी
रंगछटांमध्येभिजू दे रंग
अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
