STORYMIRROR

Ramesh Sawant

Action Others

3  

Ramesh Sawant

Action Others

जिद्द

जिद्द

1 min
27.9K


तुम्ही आयुष्यभर जपलेल्या इच्छा

एका क्षणात राख होताना पाहून

खचितच वाढत असतील

तुमच्या इवल्याशा काळजाचे ठोके

पण इतकेही विदारक नसतात

असे नखशिखांत हलवून टाकणारे क्षण

जेव्हा आपलं नशीब साथ देतं

दुर्धर यातनांनी कमजोर झालेल्या

आपल्या नाजूक हृदयातील

जिवंत राहण्याच्या मजबूत जिद्दीला

        


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action