STORYMIRROR

Vishakha Gavhande

Inspirational

3  

Vishakha Gavhande

Inspirational

तिरंगा

तिरंगा

1 min
202

झेंडा फड़कविला स्वतंत्र्याचा

मनी जागवू देशाभिमान

शुरुवीरांचे बलिदान ठरले

भारत मातेसाठी महान! 

विविधतेने नटलेला माझा

भारत देश महान

तिरंग्याला देऊ सलामी

राष्ट्रगीताने राखून मान! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational