बाबा
बाबा
आज बाबा तुमची खुप आठवण झाली!
खुप दिवसानी मी ycm hospital मध्ये गेली!
Hospital च्या गेट पासून वार्ड पर्यंत मी सगळे कोने फिरून आली!
त्या प्रत्येक क्षणाला तुम्ही असल्याची जाणिव झाली!
त्या गोड आठवनी मध्ये मी पूर्ण हरवून गेली!
पण जशी जागी झाले रियलिटी पाहून डोळे पाण्यानी भरून गेली !
तुम्ही असल्याची जाणिव एवढी आनंद देणारी आहे!
पण तुम्ही सोबत नाही याचा स्वीकार करणं खुप त्रासदायक आहे!
खर आहे माणूस आणि काळ कितीही बदलले तरी आपण सोबत घालवलेले क्षण कधीच विसरू शकत नाही!
बाबा तुम्ही जिथे असाल तिथे खुश रहा अस बोलावस वाटतय!
पण वेळ मन मात्र तुम्ही परत याना अशीच साद
घालतय!
खुप मिस करते बाबा तुम्हाला love you so much
