STORYMIRROR

Ashok Ingole

Inspirational

3  

Ashok Ingole

Inspirational

पैसा फक्त पैसा

पैसा फक्त पैसा

1 min
186

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आहे फरक

श्रीमंती स्वर्ग आहे तर गरिबी आहे नरक

याचे कारण एकच तो म्हणजे पैसा

तो ही लोकांनी कमविला वाट्टेल तैसा

 पैशाच्या पैशांमध्ये ही आहे एक फरक

इमानदारी चा स्वर्ग तर बेइमानी चा नरक

आहे हा मानव जन्म चांगल्या कर्मासाठी

मात्र पैशापायी लोकं विसरले प्रेमाच्या गाठी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational