प्रीत फुलावी
प्रीत फुलावी
भयाण शांतता
वाटे भय मज
बोलवे तुज
मन
विचारांचा गुंता
काही केल्या सुटेना
कधी भावना
कळतील
टपोऱ्या चांदण्यात
रूप तुझे न्याहाळावे
प्रेम करावे
भरभरून
आपुली प्रेमकहाणी
साऱ्यांच्या ओठांवर असावी
प्रीत फुलावी
आयुष्यभर
भयाण शांतता
वाटे भय मज
बोलवे तुज
मन
विचारांचा गुंता
काही केल्या सुटेना
कधी भावना
कळतील
टपोऱ्या चांदण्यात
रूप तुझे न्याहाळावे
प्रेम करावे
भरभरून
आपुली प्रेमकहाणी
साऱ्यांच्या ओठांवर असावी
प्रीत फुलावी
आयुष्यभर