ते आयुष्य फक्त मरणात आहे, ते आल्यावरच सगळं संपेल ते आयुष्य फक्त मरणात आहे, ते आल्यावरच सगळं संपेल
मनातील आशा-आकांक्षा यांचा घेईल माग मी मनातील आशा-आकांक्षा यांचा घेईल माग मी
आवाज बुलंद केला , तर जिंकू शकू जगाला आवाज बुलंद केला , तर जिंकू शकू जगाला
सुखाच्या क्षणासाठी,मी जगते आहे... आशेचा किरण,नभात बघते आहे...! सुखाच्या क्षणासाठी,मी जगते आहे... आशेचा किरण,नभात बघते आहे...!
देऊन आनंद त्याला दु:ख मी विकत घेतले. देऊन आनंद त्याला दु:ख मी विकत घेतले.
आकांक्षाच्या पुढती भासे गगनही आता मजसी ठेंगणे मेहनत माझी फळास येईल होईल एक चित्र देखणे आकांक्षाच्या पुढती भासे गगनही आता मजसी ठेंगणे मेहनत माझी फळास येईल होईल...