आयुष्य कशाला म्हणायचं?
आयुष्य कशाला म्हणायचं?
1 min
276
आयुष्य कशाला म्हणायचं?
चाललंय पण कुठे?
कुठे जायचं ते माहीत नाही?
माणसाच्या इच्छा आकांक्षा
संपत संपत नाही
दिवसामागून दिवस जातो
पण इच्छा काही संपत नाही
पण आयुष्य मात्र चाललय
पण कुठे? तेच तर माहिती नाही
आयुष्य जगताना
या मी पणाला
हरवून टाकावं
कारण ज्यांच्यामध्ये मी आला
तो कायम बुडाला
मी अजुनही संपुष्टात आहे
पण आयुष्य चाललय पण
कुठे वळायचं ते माहिती नाही
शोधलाय आता मी
आयुष्य कशात ते
ते आयुष्य फक्त मरणात आहे
ते आल्यावरच सगळं संपेल
