STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Classics Fantasy Thriller

4  

manisha sunilrao deshmukh

Classics Fantasy Thriller

पावसाचा खेळ

पावसाचा खेळ

1 min
389

तो केव्हा ही येतो ...

कसाही पडतो .. 

आणि मध्येच केव्हाही ..

 कोठेही निघून जातो ....


मध्येच शावर सारखा वाटतो ...

तर मध्येच धोधो धबधब्या सारखा भासतो ....

नुसता शेतकऱ्यां च्या मनाशी लपंडाव खेळतो ....


पडता पाऊसाच्या रिमझिम रिमझिम सरी ...

सर्वांच्या मनाला मिळतो पावसाचा गारवा भारी ... 


टप टप करत पाऊस पडतो माझ्या घरावर ...

जणू काही मला भास होतो ....

 घोडा नचल्याचे माझ्या घरच्या टिनावर ....


लहानपणी खोटा पैसा दाखवून ..

पाऊसाला खरा खरा पड म्हणत होते ... 


आज तर तोच पाऊस ....

आम्हाला खोटी आस दाखवून ..

 खोटा खोटा पडतो आहे ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics