STORYMIRROR

Rahul Shedge

Abstract Action Thriller

3  

Rahul Shedge

Abstract Action Thriller

जवान

जवान

1 min
73

जवानाच्या घोषणेने

 शत्रू ही थरथरला 

भारत भुमीच्या पुत्राचा  

 अभिमान असे राष्ट्राला ॥॥


डोळ्यातील आगीने 

उर त्यांचा पेटला 

बलाढय शत्रुला 

हिंमतीने ठेचला ॥॥


प्राण-प्रणाने शूर-वीर     

सिमेवर लढला  

शौर्यवान तो 

त्याने पराक्रम गाजविला  ॥॥

 

सामर्थ्यवान केले 

भारत मातेला   

रक्षण करताना 

जवान अमर झाला ॥॥


निडरपणे लढुन 

 घायाळ केले शत्रुला  

बाजी लावुनी सीमेवर 

तिरंगा फडकवला ॥॥   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract