"बाप्पा तुमच्या जाण्याने"
"बाप्पा तुमच्या जाण्याने"


तुमच्या सहवासातील क्षण आनंदाचे गेले
निरोप देताना बाप्पा डोळे पाणावले ॥॥
तुम्ही येता घरी आनंदी-आनंद असतो
तुमच्या जाण्याने सारा विश्व सुनसुना होतो ॥॥
विघ्न दुर करण्यासाठी आर्शिवाद दया
आमच्या पाठिशी सदैव बाप्पा रहा ॥॥
सर्वांना सुखी ठेवा हेच तुम्हच्या चरणी मागणे
पुढल्या वर्षी लवकर या हे आता सांगणे ॥॥