STORYMIRROR

Rahul Shedge

Inspirational

4  

Rahul Shedge

Inspirational

वेषाधारी देव

वेषाधारी देव

1 min
450

देव तो आपला सेवा करताना पाहिला

वेषात वेगवेगळ्या तो वावरताना पाहिला॥


खाकी वर्दीत तो रस्त्यावर पाहिला

तत्परतेने कार्य करताना दिसला॥


डाॅक्टर वेषात दवाखान्यात पाहिला

सतत सेवा देताना दिसला॥


रात्र-दिस शेतीत राबताना पाहिला

कामात तो त्याच्या व्यस्त दिसला॥


कामगारी वेषात काम करताना पाहिला

न थकता ओझे वाहताना दिसला॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational