मिळेल ते काम करण्यासाठी गाव आपुला सोडती घाम गाळुनी आपला रक्ताचे पाणी करती मिळेल ते काम करण्यासाठी गाव आपुला सोडती घाम गाळुनी आपला रक्ताचे पाणी कर...
तुझ्या कष्टांची किंमत नाही होणार तुझाच आदर्श नवीन पिढी घेणार तुझ्या कष्टांची किंमत नाही होणार तुझाच आदर्श नवीन पिढी घेणार
गटार स्वच्छ करणाऱ्या लोकांना परिस्थितीने अन समाजाने सारखंच लाथाडलेलं असतं गटार स्वच्छ करणाऱ्या लोकांना परिस्थितीने अन समाजाने सारखंच लाथाडलेलं असतं
म्हणूनच दुनिया करते सलाम तुमच्या कार्याला म्हणूनच दुनिया करते सलाम तुमच्या कार्याला
मदत नाही पुरत आयुष्यभरासाठी, रोज लढा द्यावा लागतो इथे संघर्षाचा. मदत नाही पुरत आयुष्यभरासाठी, रोज लढा द्यावा लागतो इथे संघर्षाचा.
मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक