Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Doshi

Others

3  

Smita Doshi

Others

श्रमाचे महत्व

श्रमाचे महत्व

1 min
764


अरे माणसा,कामाचा तू उत्तुंग आगर

म्हणून म्हणतात तुला कामगार

तुझ्या कष्टांचा दुनियेला आधार

म्हणूनच उत्पादन होते फार-----


तू तुझ्या श्रमाचे देता दान

मिळत असेल ना तुला समाधान

भगवंत देतो शक्ती तुज भरभरून

धरतीही देते तुला शुभ आशिरवचन-----


तुझ्या कष्टांची किंमत नाही होणार

तुझाच आदर्श नवीन पिढी घेणार

अथक परिश्रमाची तुझी ही सेवा

देते लहान थोरांना सोन्याचा मेवा----


तुझे अखंड श्रम आणि परिश्रम

देतात आदर्शाचे मंत्र निशक्रियतेस

जोमानं लावतात सर्वांचे हात कामास

त्यातून नवनिर्मिती होते खासच------


तुझ्या अपार कष्टांची ठेवून जाण

घामाच्या प्रत्येक थेंबास मिळेल न्याय

एक दिवस उगवेल असा खास

जो मिळवून देईल तुला ओळख खास



Rate this content
Log in