Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Doshi

Others

3  

Smita Doshi

Others

तुला पाहिले मी

तुला पाहिले मी

1 min
260


तुला पाहिले मी

डोळ्यांच्या निरंजनातून

तूला पूजले मी

प्रेमाच्या गाभाऱ्यातून----


देवा तुला पाहिले मी

लहान,मोठ्या त,चराचरात

अपंग, सजीव, निर्जीवात

तेवूनी नयनज्योतीची वात-----


तुझ्यावर प्रीती, तुझ्यावरचभक्ती

तूच माझी महान शक्ती

अष्टो प्रहर आठवते तुज

कारण तूच माझा सांगाती----


सुखात, दुखात देशी तू मला साथ

तारिशी मला देऊनी तूझा हात

भावभक्तीची ओंजळ तुजपुढे करते रीती

राहो अखंड साथ हिच तुझ विनंती-----


तुला पाहिले मी भग्न अवशेषात

दिसशी मज तू होऊनी दिव्य वात

किती रे गाऊ तुझा करिश्मा

होते नतमस्तक तुजपुढे मी रे भगवंता



Rate this content
Log in